Home > आवडलेल्या कविता > प्रेम म्हणजे नक्की काय असते?

प्रेम म्हणजे नक्की काय असते?

Advertisements
 1. rahul mehta
  February 16, 2010 at 4:33 AM

  hi nisha
  how r u
  sweet ones yaara……………

 2. Mangesh
  February 16, 2010 at 12:04 PM

  Paus Padun Gelyavar man pagulyangat zale!
  Kshitijyachya watewarti niragas dhalalelle!
  Paus padun gelyawar me paar garathlela, chandrachimb bhijalala
  Paus padun gelyawar man me garavlela GGAAARAVA!!!!!!!
  want mp3 cool!!!!!!!! Reply me!!!
  I am 1 marathi dude! Studying in YCCE Engg. Nagpur

 3. Atul
  March 30, 2010 at 8:37 AM

  Wait parinam mahit asun kelel vyasan mhanje prem…..

 4. Milind
  June 1, 2010 at 10:17 AM

  Kharach Prem Kay AAhe he mahit KArun Gheyna Sathi Prem Karave Lagate ……

 5. sandhya bharati
  January 20, 2011 at 5:35 AM

  very nice

 6. riddibharati
  January 20, 2011 at 5:44 AM

  very sweet

 7. January 22, 2011 at 3:42 PM

  Hello
  Very few people in the world are lucky enough to have their loved one throughout the life. But yeah loves is beautiful thing and i guess every one should experience it at least once. Anyways nice thoughts. I like it.

  Cheers,
  Rohan

 8. padmakar khot
  January 24, 2011 at 12:44 PM

  he sagle joruka gulam che kam aahet WAGHACHE nave.MARDASARKHE jaga.MARDANI kamvav & bai ni karun ghalave & chul & mul sambhlave.

 9. January 24, 2011 at 1:06 PM

  पद्माकर जी, तुम्हाला या कवितेचा अर्थ नीट समजला नाहीए. या कवितेमध्ये प्रेमात कसा समजूतदारपणा असावा हे संगितल आहे. मर्दपणा वैगरे असला काही सांगितल नाहीए. तुमची मानसिकता लक्षात घेऊन फक्त इतकाच म्हणेल की स्त्रियांना कमी लेखू नका. पुर्वी होती अशी मानसिकता की स्त्रियांनी चूल आणि मूल सांभळाव. पण आजची परिस्थिती वेगळी आहे. आजच्या कित्येक स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक पुढे आहे. आणि या गोष्टीमुळे पुरुषी अहंकार कुठेतरी दुखवतोय. पण आता काय करणार. सत्यपरिस्थिती कोणी बदलू शकत नाही

 10. Pritam Sawant
  February 5, 2011 at 5:38 AM

  …..toooooooooooooo good !!! 🙂

 11. padmakar khot
  April 16, 2011 at 8:36 AM

  Nisha ji,Striyana aamhi kami lekht nahi pan sanskruti? karn naturely j khar aahe te khar aahe karan wacha

  आई घराचं मंगल्य असते, तर बाप घराचं अस्तित्व असतो. पण घराच्या या अस्तित्वाला खारंच आम्ही कधी समजून घेतलेल आहे क? वडिलांना महत्त्व असूनही त्यांच्याविषयी जास्त लिहीलं जात नाही; बोललं जात नाही. कोनताही व्याख्याता आईविषयी बोलत राहतो. संत महात्म्यांनी आईचच महत्व सांगीतलेल आहे, देवधीकांनी आईचेच ग़ायले आहेत.लेखकांनी, कवींनी आईचं तोडंभरुन कौतुक केलं आहे. चांगल्या गोष्टींना आईचीच उपमा दिली जाते, पण बापाविषयी कुठेच फारसं बोललं जात नाही. काहीं लोकांनी बाप रेखाटला पण तोही तापट, व्यसनी, मारझोड करनाराच. समाजात एक दोन टक्के असे बाप असतीलही पण चांगल्या वडिलांनबद्दल काय?

  आईकडे अक्ष्रुचे पाट असतात पण बापाकडे संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते, पण सांत्वन वडिलांनाच करावं लागतं आणि रडनाऱ्यापेक्षा सांत्वन करणाऱ्यावरच जास्त ताण पडतो कारण ज्योतीपेष्या समईचं जास्त तापते ना! पण क्ष्रेय नेहमीच ज्योतीलाच मिलत राहतं! रोजच्या जेवनाची सोय करनारी आई आमच्या लक्षात राहते पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करनारा बाप आम्ही सहज विसरुन जातो. सर्वांसंमोर आई मोकलेपणाने रडू शकते, पण रात्रि उशित तोंड खुपसून मुसमुसतो तो बाप असतो. आई रडते, पण वडिलांना रडता येत नाही. स्वतःच्या बाप वारला तरीही त्याला रडता येत नाही, कारण छोट्या भावंडाना जपायचं असत. आई गेली तरीही रडता येत नाही, कारण बहिनींचा आधार व्हायचं असतं. पत्नी अर्ध्यावरच साथ सोडुन गेली तर पोरांसाठी अक्ष्रुंना आंवर घालावा लागतो.

  जिजाबाईनीं शिवाजी घडवीला असं अवश्यं म्हनावं पण त्याचवेळी शहाजी राजांची ओटाताण सुद्धा ध्यानात घ्यावी. देवकीचं यशोदेचं कौतुक आवश्यं करावं पण पुरातून पोराला डोक्यावर घेऊन जाणारा वासुदेव सुद्धा लक्षात ठेवावा. राम हा कौसलेचा पुत्र अवश्य असेल पण पुत्र विभोगने तडफडून मरण पावला तो पिता दशरथ होता.

  वडिलांनच्या टाचा झिजलेल्या चपलांकडे बघितलं कि त्यांचे प्रेम कळते. त्यांचे फाटके बनीयन बघीतले कीं कळतं, ” आमच्या नशिबाची भोकं त्यांच्या बनीयनला पडलीत”. त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो. मुलीला गाऊन घेतील, मुलाला शर्ट घेतील पण स्वत: मात्र जुनी प्यांन्ट्च वापरतील. मुलगा सलुनमध्ये वीस पंचवीस रुपये खर्च करतो, मुलगी पार्लरमध्ये खर्च करते पण त्याच घरतला बाप दाढीचा साबन संपला म्हणून आंघोळीच्या साबनाने दाढी करतो. बाप आजारी पडला तरी लगेच दवाखान्यात जात नाही, तो आजाराला घाबरत नाही पण डाक्टर एखादा महीना आराम करायला लावतील याची त्याला भीती वाटते कारण पोरीचं लग्न, पोराचं शिक्षण बाकी असतं, घरात उत्पन्नाचं दुसरं साधन नसतं. ऐपत नसते तरिही मुलाला मेडिकल, इंजिनिअरींगला प्रवेश मिळऊन दिला जातो, ओढातान सहन करुन मुलाला दरमहीन्याला पैसे पाठवले जातात. पण सर्वच नसली तरी काही मुलं अशीही असतात की जे तखेला पैसे येताच मित्रानां परमीट रुममध्ये पार्ट्या देतात आणी ज्या बापानी पैसे पाठवीले त्याच बापाची टिंगल करतात. एकमेकांच्या बापाच्या नावांनी एकमेकाला हाका मारतात.

  आई घराचं मंगल्य असते, तर बाप घराचं अस्तित्व असतो. ज्या घरात बाप आहे त्या घराकडे वाईट नजरेनं कोणीही बघु शकत नही. कारण घरातला कर्ता जिवंत असतो, तो जरी कहीही करत नसला तरीही तो त्या पदावर असतो आणि घरच्यांच कर्म बघत असतो, साभाळत असतो.

  कोण्त्याही परीक्षेचा निकाल लगलयावर आई जवळची वाटते कारण ती जवळ घेते, कवटाळते, कौतुक करते. पण गुपचुप जाऊन पेढ्यांचा पुडा आणनारा बाप कोनाच्याच लक्षात राहत नाही. आजारातील आईची माया खुप आठ्वते पण हॉस्पिट्लच्या आवारात आणि औषधीच्यां दुकानात अस्वस्थपणे वावरणारया बापाची कोनीही दखल घेत नाही.

  चट्का बसला, ठेच लगली, फटका बसला तर “आई ग! ” हा शब्द बाहेर पडतो, पण रस्ता पार करतांना एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक दाबतो तेव्हा “बाप रे!” हाच शब्द बाहेर पडतो. छोट्या संकटासठी आईचालते पण मोठ्मोठी वादळ पेलताना बापच आठवतो. काय पट्तय ना?

  कोनत्याही मंगलप्रसंगी घरतील सर्वजण जातात. पण मयताच्या प्रसंगी बापालाच जावे लगतं. कोणताही बाप क्षिमंत मुलिच्या घरी जात नसतो. पण गरीब लेकिच्या घरी उभ्या उभ्या का होयिना चक्कर मारतो. तरुण मुलगा ऊशीरा घरी येतो तेव्हा बाप जागा असतो. मुलाच्या नोकरीसाठी साहेबांसमोर लाचार होनारा बाप, मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणरा बाप, घरच्यांसाठी स्वतःच्या व्यथा दडपनारा बाप……खरच, किती ग्रेट असतोना?

  वडिलंच महत्त्व कोनाला कळतं? लहनपनी वडीलगेल्यावर अनेक जबाबदारया खुप लवकर पेलाव्या लागतात, त्यांना एकेका वस्तुसाठी तरसावं लागत. वडिलांना खरया अर्थाने समजुन घेते ती म्हनजे त्या घरतील मुलगी सासरी गेलेल्या अथवा घरापासुण दूर असलेल्या बापाशी बोलताना बापाच बदललेला आवाज एका क्षणात कलतो, ती अनेक प्रश्न विचा.रते कोनतिहि मुलगी स्वातःच्या इच्छा बाजुला ठेऊन बाप म्हणेल तेव्हा विवाहाच्या बोहल्यावर चठते, ती मुलगी बापाला जाणते, जपते. इतरांनी सुद्धा असचं आपल्याला जाणावं हीच बापाची कीमान अपेक्षा असते.

  • ashok
   February 2, 2016 at 1:59 PM

   Khup chhan aahe

 12. padmakar khot
  April 16, 2011 at 8:59 AM

  हा लेख… मझा नही… मला ईमेल नी मिळाला…..लिखानात टायपिंग आणी व्याकरणाच्या फार चुका असतील त्यासाठी मला क्षमा करा.pan jyani tyani tyache kam karwe karn pursana mangatat takt dili aahe to jevan ghalnaya sathi or tea karun denya sathi nave tar jivana sathi ladhav.Aani yala aapan jar PURUSHI AHANKAR MAHNT AASAL TAR TI AAPLI GOD GAIR SAMJUT AAHE.
  PADMAKAR KHOT.

 13. padmakar khot
  April 30, 2011 at 2:33 AM

  nisha ji answer diula nahit? kay zale?com,ent dayana.ka chuck kalali.

 14. June 18, 2011 at 11:22 AM

  Padmakar ji, me barech diwas sutti var aslyane reply dila nahi.
  Hi aapli comment,
  “he sagle joruka gulam che kam aahet WAGHACHE nave.MARDASARKHE jaga.MARDANI kamvav & bai ni karun ghalave & chul & mul sambhlave.”

  Aata yaala kaay mhanava? striyanna kami lekhtay he spasht disun yetay. Jau de. mala bhandayla vel nahi aata. Tumhala je vatata te khara ok? Bye

 15. KAPIL
  December 1, 2011 at 2:26 PM

  DIL KO LAGA HAR EK GRITTING

 16. alpesh
  February 16, 2012 at 3:16 PM

  hi nisha tumhi far chan vyakhya dili aahe premachi jar tumcha kade extra time asel tar pileas mala pan maza email id var nahi tar mobile var sms dvara send kara mazi email id aahe { hralpeshsonawane@yahoo.com } mobile no,:- 08866528556 pileas send me

 17. April 19, 2012 at 6:09 AM

  kharach premacha gudh arth aaj gambhiryane kalala buva. ekeripanachya udas vatevar bhavna bhothat jhalya astana, premachi ekhadi haluwar jhalak haluwar manala bilgun jate, tevhach kharetar premacha arth kalato & nave bhavvishwa algad ka hoina pan eka vishisht savedanatmak pravahat manasas jagnyas pravrutt karto. very nice, suparb.

 18. April 19, 2012 at 7:37 AM

  maun vratatun sakarlelya hya kavya panktinna majhyamate kharetar ek abhijat parshwabhumi aahe, ji pratyaksh shabdatun vyakt jhaleli nasun, manat datun yenarya ekmekanbaddalchya utkat pranjal bhavnanni spasht hote. muksanvadatun jodla janara parasparanvishicha bhavnik jivhala ithe manala bhavtoy. avayavanchi bhashik saundaryatun premakhatarchya bhavnanna dile gelele he kavyavishwa mhanje ek chan udaharan aahe. prem mhanje majhi ek pratibhashakti aahe, mala satat aathavaninchya garvyane olachinb thevnari.sandesh

 19. Bhaidas Rathod
  April 7, 2013 at 4:52 AM

  Wa Nishaji,
  Khup sumdar kavita ahe…..

  • Bhaidas Rathod
   April 7, 2013 at 4:56 AM

   Asha aankhi kavita astil tar plz post kara….

 20. RAHUL
  January 10, 2014 at 9:37 AM

  so sweet

 1. January 3, 2011 at 4:40 AM

तुमची प्रतिक्रिया इथे मांडू शकता

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

%d bloggers like this: